GK : स्वतःचे चलन नसलेला एकमेव देश, तरीही युरोपात सर्वात श्रीमंत | Collector
TV9 Marathi
GK : स्वतःचे चलन नसलेला एकमेव देश, तरीही युरोपात सर्वात श्रीमंत
Unique Country : जगातील प्रत्येक देशाचे एक विशिष्ट चलन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चलनाची किंमत वेगवेगळी असते. मात्र जगात असा एक देश आहे ज्याच्याकडे स्वतःचे चलन नाही. या देशाची माहिती जाणून घेऊयात.