Collector
आजही तो येणारच! मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, पुढील.. | Collector
आजही तो येणारच! मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, पुढील..
TV9 Marathi

आजही तो येणारच! मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, पुढील..

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला.

Go to News Site