TV9 Marathi
पुण्यातील हडपसर भागातील एका ७५ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ११ दिवसात ५४ कोटींचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी हे कृत्य केले असून पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Go to News Site