Collector
तुमचा एक भाऊ मरेल, आधी भीती घातली अन् मग…; अशोक खरात भोंदूगिरीत पत्नीचीही साथ, कसा रचला डाव? | Collector
तुमचा एक भाऊ मरेल, आधी भीती घातली अन् मग…; अशोक खरात भोंदूगिरीत पत्नीचीही साथ, कसा रचला डाव?
TV9 Marathi

तुमचा एक भाऊ मरेल, आधी भीती घातली अन् मग…; अशोक खरात भोंदूगिरीत पत्नीचीही साथ, कसा रचला डाव?

नाशिकच्या भोंदू अशोक खरातने मृत्यूची भीती दाखवून मिरगाव येथील माळी कुटुंबाची १६ एकर जमीन कशी हडपली, याचा सविस्तर वृत्तांत. खरातवर आतापर्यंत १४ गुन्हे दाखल झाले असून पोलीस तपास सुरू आहे.

Go to News Site