TV9 Marathi
Iran Toll Oil : हॉर्मुजचा कंट्रोल जर इराणकडे गेला तर यामुळे तेल उत्पादक देशांची संघटना OPEC+ अंतर्गत पावर बॅलन्स बिघडू शकतो. इराणला आपल्या प्रतिस्पर्धी देशांच्या तेलावर VETO लावण्याचा अधिकार मिळेल. एक्सपर्ट्सनी आधीच हा इशारा दिलाय.
Go to News Site