Collector
NCP Merger: मोठी बातमी! राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं घोडं दामटणार? बारामती पोटनिवडणुकीदरम्यानची मोठी अपडेट काय? | Collector
NCP Merger: मोठी बातमी! राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं घोडं दामटणार? बारामती पोटनिवडणुकीदरम्यानची मोठी अपडेट काय?
TV9 Marathi

NCP Merger: मोठी बातमी! राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं घोडं दामटणार? बारामती पोटनिवडणुकीदरम्यानची मोठी अपडेट काय?

NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरण कधी होणार असा सवाल दोन्ही पक्षातील नेत्यांना पडला असतानाच आता मोठी अपडेट समोर आली आहे. आज बारामती पोटनिवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचवेळी ही चर्चा समोर आली आहे.

Go to News Site