5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज | Collector
TV9 Marathi
5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज
22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला पहिला एडल्ट कॉमेडी चित्रपट. ज्याची स्क्रिप्ट ऐकून 5 मोठ्या कलाकारांनी दिलेला नकार. नवीन कलाकारांनी साकारून बनवला ब्लॉकबस्टर.