Collector
आधी लग्न, मग धर्म बदलला, पतीला अटक होताच तिने…; सायली सुर्वेचा युटर्न, 24 तासात काय घडलं? | Collector
आधी लग्न, मग धर्म बदलला, पतीला अटक होताच तिने…; सायली सुर्वेचा युटर्न, 24 तासात काय घडलं?
TV9 Marathi

आधी लग्न, मग धर्म बदलला, पतीला अटक होताच तिने…; सायली सुर्वेचा युटर्न, 24 तासात काय घडलं?

सायली सुर्वे छळ प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला पालघर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. दरम्यान, सायलीने स्वतः समोर येत आपल्या अपहरणाच्या अफवा फेटाळल्या असून तक्रार मागे घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर

Go to News Site