सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येण्यासाठी आता फडणवीस मैदानात; काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन? | Collector
TV9 Marathi
सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येण्यासाठी आता फडणवीस मैदानात; काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याचे बोलले जात आहे