बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट | Collector
TV9 Marathi
बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाने गाणं फ्लॉप होईल म्हणून गाण्याला दिलं नाही त्याचं नाव. पण जेव्हा गाणं प्रदर्शित झालं तेव्हा ते ठरलं सुपरहिट. आजही लाखो चाहत्यांचं आवडतं.