Collector
होर्मुज खाडीत भयंकर घडतंय, भारताने घेतला थेट निर्णय, इराण अमेरिका.. | Collector
होर्मुज खाडीत भयंकर घडतंय, भारताने घेतला थेट निर्णय, इराण अमेरिका..
TV9 Marathi

होर्मुज खाडीत भयंकर घडतंय, भारताने घेतला थेट निर्णय, इराण अमेरिका..

इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात आहे. होर्मुज खाडी काल इराणकडून सुरू करण्यात आली. पण इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा होर्मुज खाडी बंद झाली. यादरम्यानच भारताचे अनेक जहाज होर्मुजमध्ये अडकली आहेत.

Go to News Site