Collector
सर्वात मोठी घडामोड! अखेर सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा… काँग्रेसचा मोठा निर्णय; विजय वडेट्टीवारांनी थेटच सांगितलं | Collector
सर्वात मोठी घडामोड! अखेर सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा… काँग्रेसचा मोठा निर्णय; विजय वडेट्टीवारांनी थेटच सांगितलं
TV9 Marathi

सर्वात मोठी घडामोड! अखेर सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा… काँग्रेसचा मोठा निर्णय; विजय वडेट्टीवारांनी थेटच सांगितलं

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला. आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Go to News Site