Collector
तुम्हाला काही बोलायचं का? न्यायाधीशांसमोर भोंदू बाबा अशोक खरातने… कोर्टात काय घडलं? | Collector
तुम्हाला काही बोलायचं का? न्यायाधीशांसमोर भोंदू बाबा अशोक खरातने… कोर्टात काय घडलं?
TV9 Marathi

तुम्हाला काही बोलायचं का? न्यायाधीशांसमोर भोंदू बाबा अशोक खरातने… कोर्टात काय घडलं?

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि भाविकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अत्याचार आणि बनावट वस्तूंनी फसवणूक केल्याचे धक्कादायक पुरावे कोर्टात सादर करण्यात आले आहेत.

Go to News Site