Collector
रशिया आला भारताच्या मदतीला धावून, जग बघतच राहिले, थेट 40 टक्के.. | Collector
रशिया आला भारताच्या मदतीला धावून, जग बघतच राहिले, थेट 40 टक्के..
TV9 Marathi

रशिया आला भारताच्या मदतीला धावून, जग बघतच राहिले, थेट 40 टक्के..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग एका वेगळ्या संकटात आहे. ऊर्जेचा प्रश्न गंभीर आहे. यादरम्यानच भारताच्या मदतीला रशिया धावून आला. भारताला मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा रशियाकडून केला जात आहे. यादरम्यानच थेट मोठी ऑफरही देण्यात आली.

Go to News Site