मुख्य दरवाजावर लावलेले तोरण नक्की केव्हा बदलावे? वास्तुशास्त्र काय सांगते? | Collector
TV9 Marathi
मुख्य दरवाजावर लावलेले तोरण नक्की केव्हा बदलावे? वास्तुशास्त्र काय सांगते?
घराच्या मुख्य दरवाजावर लावलेले तोरण नक्की कधी बदलावे? वास्तुशास्त्रानुसार सुकलेले किंवा जुने तोरण घरात कोणती नकारात्मकता आणू शकते आणि तोरण लावण्याचे योग्य नियम काय आहेत, याची माहिती जाणून घ्या.