TV9 Marathi
Vaibhav Suryavanshi in Team India: वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचा चेहरा होईल का, याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून आहे. राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळाल्यास कारकिर्दीत त्याला विक्रम नोंदवता येईल. याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे.
Go to News Site