Collector
Vaibhav Suryavanshi: जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दोन खतरनाक षटकार! मग काय केला विचार? वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने सर्वच गारेगार | Collector
Vaibhav Suryavanshi: जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दोन खतरनाक षटकार! मग काय केला विचार? वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने सर्वच गारेगार
TV9 Marathi

Vaibhav Suryavanshi: जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर दोन खतरनाक षटकार! मग काय केला विचार? वैभव सूर्यवंशीच्या उत्तराने सर्वच गारेगार

Vaibhav Suryavanshi Stunning Answer: या आयपीएलमध्ये अनेक विक्रमांची, षटकार, चौकारांची, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची चर्चा होत आहे. पण सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराह याच्या चेंडूवर चोपलेल्या षटकाराची. त्याने बुमराहला दोन षटकार हाणले, तेव्हा त्याच्या मनात कोणता विचार आला?

Go to News Site