Collector
Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या | Collector
Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
TV9 Marathi

Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या

Toyota price hike 2026: तुम्ही टोयोटाची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करताय का, असं असेल तर ही बातमी आधी वाचा. आता तुमचे अधिकचे पैसे जाऊ शकतात. कारण, टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या प्रसिद्ध SUV फॉर्च्युनर आणि MPV इनोव्हा हायक्रॉस/क्रिस्टा यांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Go to News Site