Collector
‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या | Collector
‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
TV9 Marathi

‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या

पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे सध्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल वाढत आहे. 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये आज असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे एकदा चार्ज केल्यावर 100 किमी पेक्षा जास्त अंतर धावू शकतात. आधुनिक फीचर्स आणि स्टायलिश लूक असलेल्या या टॉप 5 स्कूटर्स तुमच्या पैशांचे पूर्ण मूल्य वसूल करून देतील.

Go to News Site