TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेतील रोमहर्षक सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत कोण विजय मिळवेल याची उत्सुकता ताणली गेली होती. पण गुजरातने एका धावेने विजय मिळवत स्पर्धेत 2 गुणांची कमाई केली. पण असं असूनही शुबमन गिलवर आशिष नेहरा संतापला.
Go to News Site