अनेक जण पाणी जेव्हा पितात जेव्हा त्यांना खूप तहान लागते. मात्र,या सवयीमुळे तुम्हाला नुकसान पोहचू शकते. चला या संदर्भात डॉक्टरांचे काय म्हणणे आहे.