Collector
डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा | Collector
डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
TV9 Marathi

डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा

उन्हाळा असो पावसाळा असो अथवा हिवाळा प्रत्येकाच्या घरात डासांची दहशत ही असतेच, जर घरात जास्त डास झाले तर झोप देखील लागत नाही. आज आपण टोमॅटोचा असा एक उपाय जाणून घेणार आहोत, या उपायामुळे तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या डासांना प्रतिबंध करू शकता. त्यानंतर तुम्हाला इतर कोणताही उपाय करण्याचे गरज लागणार नाही.

Go to News Site