IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video | Collector
TV9 Marathi
IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video
आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने केकेआरच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण पहिल्याच षटकात नको ते घडलं.