Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं? | Collector
TV9 Marathi
Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं?
Babar Azam World Record : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबरने एका खेळीसह ख्रिस गेल, विराट कोहली यासारख्या फलंदाजांना मागे टाकलं आहे.