इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय | Collector
TV9 Marathi
इस्रायल बॅकफूटवर… नेतान्याहूंची माघार, लेबनॉनबाबत इस्रायलचा मोठा निर्णय
Israel vs Lebanon : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनानसोबत थेट चर्चा सुरू करण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची शक्यता आहे.