Collector
जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच.. | Collector
जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
TV9 Marathi

जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..

इराण आणि अमेरिका युद्धात शस्त्रसंधीची मोठी घोषणा करण्यात आली. युद्धबंदी कराराची बैठक शनिवारी पाकिस्तानमध्ये होत आहे. या बैठकीत सहभागी होण्याकरिता इराणकडून काही अटी ठेवण्यात आल्या. इराणचा पाकिस्तानच्या मध्यस्थीलाही विरोध असल्याचे कळतंय. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा इशारा दिला.

Go to News Site