TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळले आहे. ऊर्जेचे मोठे संकट आहे. दोन आठवड्यांकरिता इराण आणि अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र, होर्मुज खाडीबद्दल इराणकडून मोठा निर्णय घेण्यात आला. ज्याचा फटका सर्वांनाच बसत आहे.
Go to News Site