Collector
विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख | Collector
विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन  भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख
TV9 Marathi

विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख

Vivoच्या या 5G स्मार्टफोनची लाँच तारीख निश्चित झाली आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर या फोनसाठी एक मायक्रोसाइट तयार केली असून, त्याद्वारे त्याची वैशिष्ट्ये समोर आली आहेत. चला तर मग आजच्या लेखात हा फोन केव्हा आणि कोणत्या वैशिष्ट्यांसह लाँच होईल याबद्दल जाणून घेऊयात.

Go to News Site