कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज | Collector
TV9 Marathi
कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही, काळजी करु नका, रेल्वेकडून मोठी गुडन्यूज
मध्य आणि कोकण रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी मुंबई-मडगाव विशेष वातानुकूलित ट्रेन जाहीर केली आहे. १८ एसी इकॉनॉमी डबे असलेल्या या गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि आरक्षणाबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.