एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड | Collector
TV9 Marathi
एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या ८ खासदारांशी गुप्त बैठक घेतल्याची चर्चा असून त्यानंतर ते दरे या आपल्या मूळ गावी मुक्कामी पोहोचले आहेत.