Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ | Collector
TV9 Marathi
Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
Gold Purchase : ‘द कोबेसी लेटर’च्या आकड्यांनुसार जगभरातल्या केंद्रीय बँकांकडून सोने खरेदीचा सिलसिला 23 व्या महिन्यातही कायम आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ग्लोबल सेंट्रल बँकांनी 19 टन सोनं खरेदी केली.