भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये… | Collector
TV9 Marathi
भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त १६० GB डेटामध्ये लैंगिक अत्याचाराचे पुरावे सापडले असून, नकली खडे पुरवणाऱ्या महेश कलंत्रीची चौकशी आता सुरू झाली आहे.