Collector
युद्ध थांबताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला… | Collector
युद्ध थांबताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला…
TV9 Marathi

युद्ध थांबताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला…

पश्चिम आशियातील तणावातही इराणने भारतासोबतच्या मैत्रीवर पुन्हा एकदा जोर दिला आहे. चाबहार बंदर हे इराण-भारत मैत्रीचा 'सुवर्ण सेतू' असून, भारतासाठी अफगाणिस्तान व मध्य आशियात प्रवेशाचा मार्ग आहे. हे बंदर दोन्ही देशांमधील सामरिक सहकार्य आणि विश्वासाचे प्रतीक आहे. प्रादेशिक अस्थिरतेतही भारताची भूमिका शांतता व स्थैर्य राखण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे, ज्याचे इराणने कौतुक केले आहे.

Go to News Site