Collector
शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही? | Collector
शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?
TV9 Marathi

शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का गेले नाहीत किंवा सोशल मीडियावर त्याला का शुभेच्छा दिल्या आहेत, यासंदर्भात चाहते आता प्रश्न उपस्थित करत आहेत. गौरव मोरेनं नुकतंच लग्न केलं असून त्याने नवीन घरात प्रवेश केला.

Go to News Site