वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट.. | Collector
TV9 Marathi
वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..
आपल्यापैकी अनेकजण आरोग्याच्या काही समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, या समस्या वाढल्याने थेट शरीरावर परिणाम होतो. यामुळे शरीर काही संकत देत असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.