TV9 Marathi
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचं उघडकीस आलं आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी गोपनीय वेषांतर मोहीम राबवली. सात महिला अधिकाऱ्यांनी कंपनीत घुसून पुरावे गोळा केले आणि 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश केला. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, यात एका महिला एचआरचाही समावेश आहे.
Go to News Site