पत्नीचं गावातच झंगाट, प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम केला, अचानक 12 दिवसांनी…. सांगलीत काय घडलं? | Collector
TV9 Marathi
पत्नीचं गावातच झंगाट, प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम केला, अचानक 12 दिवसांनी…. सांगलीत काय घडलं?
सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये अनैतिक संबंधातून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव रचला; १२ दिवसांनंतर पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.