Collector
एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड | Collector
एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड
TV9 Marathi

एका माणसाचे 4 मृतदेह.. डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स; 8 एपिसोड्सची ही सीरिज OTT वर होतेय तुफान ट्रेंड

अनेकांना सस्पेंस असलेले सिनेमे आवडतात. अशात ओटीटी प्लॉटफॉर्मवर 8 एपिसोडची सीरिजची सीरिज ट्रेंडमध्ये आहे. ज्यामध्ये एकाच माणसाचे 4 मृतदेह असतात आणि ते देखील वेगवेगळ्या वर्षात.. तर जाणून घ्या सीरिजबद्दल...

Go to News Site