Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहिणींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये | Collector
TV9 Marathi
Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहिणींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये
Dosa Death Case : मागच्या आठवड्यात डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस मुलींचा मृत्यू झाला. आई-वडिलांची प्रकृती गंभीर असून ते रुग्णालयात असल्याची बातमी आली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.