Collector
धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा | Collector
धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा
TV9 Marathi

धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा

तमिळनाडूतील साथनकुलम पोलीस कोठडीत पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात हेड कॉन्स्टेबल रेवतीने नोंदवलेली साक्ष निर्णायक ठरली. धमक्या आणि दबाव यांना न जुमानता तिने सत्य उघडकीस आणलं. तिच्या धैर्यामुळे अमानुष कृत्य करणाऱ्या नऊ आरोपी पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली.

Go to News Site