Collector
Eknath Shinde: ठाकरेंचे खासदार फोडणार? एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले, एक दीड वर्षापासून… पडद्यामागे काय घडतंय? | Collector
Eknath Shinde: ठाकरेंचे खासदार फोडणार? एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले, एक दीड वर्षापासून… पडद्यामागे काय घडतंय?
TV9 Marathi

Eknath Shinde: ठाकरेंचे खासदार फोडणार? एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर, म्हणाले, एक दीड वर्षापासून… पडद्यामागे काय घडतंय?

Eknath Shinde Big reaction on Operation Tiger: ऑपरेशन टायगरच्या वादळानं राज्याचं राजकारण पुन्हा कवेत घेतलं. या वादळात कोण कुणाचं, याचा थांगपत्ता लागेनासा झाला. पण खासदार अरविंद सावंत यांनी समोरं येत जळजळीत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर लागलीच एकनाथ शिंदे गोटातूनही सारवासारव करण्यात आली.

Go to News Site