फक्त 3 मिनिटांचं गाणं, जे लोक आजही पुन्हा-पुन्हा ऐकतात, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या बोल्ड ड्रेसमुळे झाला होता मोठा वाद | Collector
TV9 Marathi
फक्त 3 मिनिटांचं गाणं, जे लोक आजही पुन्हा-पुन्हा ऐकतात, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या बोल्ड ड्रेसमुळे झाला होता मोठा वाद
बॉलिवूडमधील 62 वर्षे जुनं गाणं, जे कित्येक वेळा ऐकलं तरी भरत नाही मन. ज्यामध्ये अभिनेत्रीने बोल्ड कपड्यांमुळे आणि डान्समुळे झाला होता प्रचंड मोठा वाद. आजही लोक हे गाणं पुन्हा-पुन्हा ऐकतात.