TV9 Marathi
India Dialogue With US : इस्लामाबादमध्ये शांती वार्तेचे तुणतुणे वाजवणे सुरू आहे. तर आखातात इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत संशयाचे वातावरण आहे. दोन्ही गट एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. याच दरम्यान भारताने एक मोठी मुत्सदेगिरी दाखवली आहे.
Go to News Site