Collector
Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी? | Collector
Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे  मुकुल चौधरी?
TV9 Marathi

Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?

Mukul Choudhary : मुकुल चौधरी या 21 वर्षाच्या मुलाने एकारात्रीत आपली ओळख बनवली आहे. काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा विजय अशक्य वाटत होता. पण मुकुल चौधरीमुळे विजय शक्य झाला. कोण आहे हा मुलगा? त्याला मिळवण्यासाठी किती टीम्समध्ये होती लढाई? जाणून घ्या.

Go to News Site