एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य | Collector
TV9 Marathi
एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
1990 मध्ये आशिकी या चित्रपटातून एका रात्रीत स्टार बनलेली ही अभिनेत्री, जिला चित्रपटात घेण्यासाठी निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे तिच्या घरी. सौंदर्यामध्ये देत होती टॉपच्या अभिनेत्रींना टक्कतर.