Collector
लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले | Collector
लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले
TV9 Marathi

लिपस्टिक लावणं बंद, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, कपडे…? नाशिकच्या धर्मांतर रॅकेटच्या नव्या अपडेटने सर्वच हादरले

नाशिकमधील एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीतील धक्कादायक धर्मांतर रॅकेट उघडकीस आले आहे. इथे हिंदू महिलांना जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यास प्रवृत्त करत लैंगिक शोषण केले जात असल्याचा आरोप आहे. लिपस्टिक लावण्यास बंदी, हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार, नमाज सक्ती आणि मांसाहार अशा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नऊ गुन्हे दाखल असून, पोलीस या सुनियोजित नेटवर्कचा शोध घेत आहेत.

Go to News Site