Collector
कठोर व्यायाम करताय तरीही वजन नाही होतेय कमी? त्यामागे असू शकतं ‘हे’ मोठं कारण | Collector
कठोर व्यायाम करताय तरीही वजन नाही होतेय कमी?  त्यामागे असू शकतं ‘हे’ मोठं कारण
TV9 Marathi

कठोर व्यायाम करताय तरीही वजन नाही होतेय कमी? त्यामागे असू शकतं ‘हे’ मोठं कारण

वजन कमी करणे हे केवळ कॅलरीजवर अवलंबून नसते, तर इन्सुलिन, कॉर्टिसोल आणि इस्ट्रोजेन यांसारख्या हार्मोन्सच्या संतुलित कार्यावरही अवलंबून असते. तणाव कमी केल्याने आणि पौष्टिक आहार घेतल्याने हार्मोन्स संतुलित राहण्यास आणि वजन कायमस्वरूपी कमी होण्यास मदत होऊ शकते.

Go to News Site