मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, खरात प्रकरणात पोलिसांची नोटीस, धक्कादायक माहिती समोर | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, खरात प्रकरणात पोलिसांची नोटीस, धक्कादायक माहिती समोर
मोठी बातमी समोर येत आहे, अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.