सोन्यापेक्षाही महाग! तुमच्या स्वयंपाकघरातील या मसाल्याची किंमत माहित आहे का? | Collector
TV9 Marathi
सोन्यापेक्षाही महाग! तुमच्या स्वयंपाकघरातील या मसाल्याची किंमत माहित आहे का?
स्वयंपाकघरातील केशर, हिंग आणि वेलची यांसारख्या मसाल्यांच्या किमती गगनाला का भिडल्या आहेत? त्यांच्या उत्पादनामागचे कष्ट आणि जागतिक बाजारपेठेतील त्यांचे सोन्यासारखे महत्त्व जाणून घ्या.