आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले | Collector
TV9 Marathi
आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
Vegetables Price : अवकाळीच्या भीतीने बाजारात आवक वाढून गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर सरासरी 15 ते 40 रुपयांनी घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.